*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता प्रतिनिधी :- गाव तलावावर बैलजोडीला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये शेतकरी ठार झाला. ही घटना पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथे आज (शुक्रवार) सकाळी उघडकीस आली. पुरुषोत्तम मडावी (५२ वर्ष) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, चेक आष्टा येथील शेतकरी पुरुषोत्तम मडावी काल (गुरूवार) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चेक आष्टा गावालगतच्या तलावावर बैलजोडीला पाणी पाजण्यासाठी घेऊन गेले होते. सोबत आणखी ३ व्यक्ती होते. काही व्यक्ती घरी परतले तर पुरूषोत्तम मडावी मात्र घरी परतले नाहीत. ते अचानक गायब झाले. सदर शेतकरी रात्रीपर्यंत घरी न आल्याने गावातील काही नागरिकांनी गुरूवारी रात्री जंगलात शोधाशोध केली. मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे पुन्हा आज सकाळी काही नागरिक, वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली असता, चिंतलधाबा बिटातील कक्ष क्र. ९६ राखीव जंगलात पुरुषोत्तम मडावी यांचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेवरून त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंडपिपरीला पाठविण्यात आला.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी खोब्रागडे, एसीएफ कोडापे, वनक्षेत्र अधिकारी यादव, वनरक्षक आर जी मेश्राम, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, सरपंच कांताबाई मडावी, उपसरपंच जगन येलके, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष देवराव कडते उपस्थित होते. याच्या पंच्यात पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे, यावेळी गावकर्यांनी मूर्तकाच्या कुटूंबियांना 20लाख देण्याची मागणी करून शासन नौकरीवर कुटूंबातील सदस्याना घेण्याचा रेठा धरून ठेवला.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...