वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी): नगर पंचायत राळेगांव ची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होणार असून,चौदा प्रभागात ८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.आठ प्रभागात तिरंगी तुल्यबळ लढतीचे स्पष्ट संकेत मिळालेले आहे. तर दोन ठिकाणी एकास एक,दोन ठिकाणी अपक्ष तर दोन ठिकाणी चौरंगी लढत होईल असे च चित्र आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांशी,भाजपा कमी ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उमेदवारांशी बहुतांश ठिकाणी लढत आहे.
काँग्रेस पक्षात चार पाच ठिकाणी नेहमी प्रमाणे झालेली बंडखोरी मोडून काढायला नेते कमी पडले.पण याचा फार मोठा फरक पडणार नाही असे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न पक्षश्रेष्ठी करत आहे.
मागील वेळी दहा नगरसेवक नगर सेविका निवडून आणणारा भाजपा या वेळी नकारार्थी मतं,अंतर्गत मनमुटाव,मतभेद यामुळे उमेदवार निवडी पासून तर आता प्रत्यक्ष निवडणूक रंणागणात मागे सरकत आहे.आज च्या राजकीय स्थिती नुसार अकरा ठिकाणी काँग्रेस उमेदवार.दोन ठिकाणी अपक्ष तर एका ठिकाणी शिवसेना उमेदवार आघाडीवर आहेत पण मात्र दररोज चे समीकरण पाहता कोण? केव्हा?कोठे?कशी?बाजी पलटवेल हे मात्र नक्की.तीन प्रभागातील निवडणूका ओ.बी.सी.आरक्षण मुद्द्यामुळे समोर होणार आहे. सर्वच उमेदवारांचा प्रचार सुरु आहे. तर निवडणूक रिंगणात असलेल्या तत्कालीन नगरसेवक आणि नगरसेविकांना पाच वर्षांत काय दिवे लावले?कोणती विकास कामे केली?असे नानाविध प्रश्न विचारुन मतदार भांडाऊन सोडत आहे हे विशेष.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...