भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
वणी : एका अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी वणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी शहरात आपल्या रीस्तेदाराच्या घरी शिक्षणानिमित्त एक अल्पवयीन मुलगी आली होती.
सोमवारी दिनांक १ फेब्रुवारी रोजी ती सकाळी ८ वाजताच्या सुमारास कॉलेजच्या गणवेशात कॉलेज बॅग घेऊन कॉलेजला जातो अशी सांगून ती घरून निघून गेली. मात्र रोजच्या वेळेवर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. दरम्यान जवळचे नातेवाईक व तिच्या मैत्रिणींकडे विचारणा केली असता त्यांच्याकडूनही माहिती मिळाली नाही.
कुणीतरी फूस लावून पळवल्याचा संशय आहे याप्रकरणी अज्ञात आरोपी विरूद्ध ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे
अविवाहित महिले सोबत असभ्य वागणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
वणी: सौरोदय चौक येथील अविवाहित महिले सोबत असभ्य वर्तनुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करन्यात आला आहे
या विषई सविस्तर वूत असे की येथील गुड्डू ऊर्फ सचिन लांजेवार ३८ याने या परिसरात राहनारी अविवाहित महीला सोबत मगील ऐक महिन्यापासून पाठलाग सुरू केला होता ती मंगळवारी पहाटे ४-३० वाजता महादेव मंदिर मध्ये जात असताना पाठलाग करून वाईट ईशारा केला त्यामुळे तीचा विनयभंग झाला तीने मंगळवारी रात्री वणी पोलीस स्टेशन गाठून फियाद नोंदविली या वरून गुडडू ऊर्फ सचीन लांजेवार विरूद्ध भादवि ३५४ क, ड, (१) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनि चाटसे मॅडम करीत आहेत
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...