रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
वणी: अत्यावश्यक सेवा वगळता उद्या रात्री आठ वाजे पासून संचारबंदि चे नियम अधिक कठोर करण्यात आले आहे. संचारबंदी लागू झाल्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. 15 दिवसाची ही संचारबंदि असेल.
मात्र यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा या करीता विविध घटकांना मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. शिवभोजनथाली अता निशुल्क देण्यात येणार आहे. एक महिन्याचे राशन गोर-गरिबांना देण्यात येईल. खत, अत्यावश्यक दुकानें शेती सुरु राहील या बाबत शिथिलता राहील. खाजगी क्लासेस बंद राहील. धार्मिक राजकीय कार्यक्रमावर बंदि राहील. इतरही दिलासा देणाऱ्या बाबीची घोषणा मुख्यमंत्री यांनी आज केली.
विरोधकांना इशारा देतांना ही राजकारण करण्याची वेळ नव्हे, कोरोनाच्या या साथीला सर्वांनी एकसाथ राहूनच आपल्याला मुकाबला करावा लागेल. अन्यथा महाराष्ट्र आपल्याला माफ करणारं नाही असे आवाहन देखील त्यांनी केले. जी. एस. टी. चा निधी केंद्राने द्यावा ज्यातून सर्वांकरिता ठोस मदत करता येईल अशी मागणी पंतप्रधान यांच्या कडे केल्याची माहिती त्यांनी दिली.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...