Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / जिल्हयात 68 जण कोरोनामुक्त,...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

जिल्हयात 68 जण कोरोनामुक्त, 33 जण कोरोना पॉझेटिव्ह..

जिल्हयात 68 जण कोरोनामुक्त, 33 जण कोरोना पॉझेटिव्ह..
ads images
ads images

वणी : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या आजही  जास्त आहे. आज 68 जण कोरोनामुक्त झाले असून 33 जण पॉझेटिव्ह आले आहेत तर आज जिल्ह्यात एकाही रुग्णांची मृत्यूची नोंद नाही हे विशेष.  जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 2918 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 33 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2885 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 728 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 286 तर गृह विलगीकरणात 442 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72452 झाली आहे. 24 तासात 68 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 69945 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1779 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 53 हजार 892 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 80 हजार 410 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.08 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.13  आहे तर मृत्युदर 2.46 आहे.             

Advertisement

         पॉझेटिव्ह आलेल्या 33 जणांमध्ये 21 पुरुष आणि 12 महिला आहेत. यात आर्णी तालुक्यातील 1, बाभूळगाव येथील 3, दिग्रस 2, महागाव येथील 4, मारेगाव 3, पांढरकवडा 2, पुसद येथील 6, उमरखेड 3, वणी येथील 1, यवतमाळ 6 तर झरीजामणी येथील 2 रुग्ण असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे

Advertisement

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वणीतील बातम्या