Home / आरोग्य / 24 तासात 518 जण पॉझेटिव्ह,...

आरोग्य

24 तासात 518 जण पॉझेटिव्ह, 760 बरे..

24 तासात 518 जण पॉझेटिव्ह, 760 बरे..

जिल्ह्याबाहेरील दोन मृत्युसह (अमरावती, वाशिम) 15 मृत्यु

वणी (यवतमाळ) दि. 17 :  जिल्ह्यात गत 24 तासात 518 जण पॉझेटिव्ह तर 760 जण कोरोनामुक्त झाले असून 15 जणांचा मृत्यु झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 11 मृत्यु तर खाजगी रुग्णालयातील चार मृत्यु आहे. तसेच 15 मृत्युमध्ये जिल्ह्याबाहेरील अमरावती व वाशिम जिल्ह्यातील दोन मृत्यु आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 6220 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 518 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5702 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4448 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2127 तर गृह विलगीकरणात 2321 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 68221 झाली आहे. 24 तासात 760 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 62138 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1635 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.68 , मृत्युदर 2.40 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 58, 65 वर्षीय पुरुष तालुक्यातील 45, 60 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 57 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 70 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 65 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 65 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्याबाहेरील अमरावती येथील 75 वर्षीय महिला आणि वाशिम येथील 37 वर्षीय पुरुष आहे. खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 59 वर्षीय महिला, दिग्रस येथील 45, 61 वर्षीय पुरुष आणि  पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.

सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 518 जणांमध्ये 303 पुरुष आणि 215 महिला आहेत. यात दारव्हा येथील 125 रुग्ण पॉझेटिव्ह, वणी 116, आर्णि 58, यवतमाळ 45, पांढरकवडा 31, मारेगाव 27, पुसद 25, दिग्रस 19, बाभुळगाव 18, कळंब 17, राळेगाव 11, महागाव 10, घाटंजी 5, नेर 5, उमरखेड 4  आणि इतर शहरातील 2 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 538168 नमुने पाठविले असून यापैकी 535399 प्राप्त तर 2769 अप्राप्त आहेत. तसेच 467178 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

ताज्या बातम्या

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण. 13 January, 2025

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण.

वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर. 13 January, 2025

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर.

वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा. 13 January, 2025

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा.

वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...

आरोग्यतील बातम्या

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...

सोमवारी जिल्ह्यात 12 कोरोनामुक्त तर 1 बाधित ।। ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 130

चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...

शुक्रवारी जिल्ह्यात 116 कोरोनामुक्त तर 63 नवे बाधित

चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...