Home / महाराष्ट्र / जिनीग मध्ये जानारे...

महाराष्ट्र

जिनीग मध्ये जानारे ४५ लाख लुटले, पोलीसाचा तपास युद्ध स्तरावर सूरू..

जिनीग मध्ये जानारे ४५ लाख लुटले, पोलीसाचा तपास युद्ध स्तरावर सूरू..

वणी: येथे जिनिंग फॅक्टरी मध्ये 45 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या इसमाची बॅग लुटली, निळापूर ब्राम्हणी फाट्याजवळ अहेफाज जिनिंग जवळ शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तपास सूरू केला आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध चार पथके रवाना करण्यात आलेली आहे या घटनेची माहिती मिळताच  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील साहेब वणी येथे दाखल होऊन घटनास्थळावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली निळापुर ब्राह्मणी मार्गावर आनंद अग्रवाल यांच्या मालकीचे इंदीरा एक्जिम  प्रायव्हेट लिमिटेड जीनीग फॅक्टरी   असून या फॅक्टरी मध्ये मनीष जंगले(४८) नामक व्यक्ती मागील दहा वर्षापासून यांच्याकडे काम करीत असून आज  शनिवारी ते नेहमीप्रमाणे  एक्टिवा गाडी क्रमांक एम एच 29 ऐवी 52 69 या वाहनाने बँक ऑफ इंडिया वणी येथे गेले असता ग्रहकाचे चेक वाटप करण्याकरिता 45 लाख रुपयांची ऊचल करून त्यांनी ब्राह्मणी मार्गे फॅक्टरी कडे येत असताना त्यांना एक पांढरा कलरची कार आडवी आली या कारमध्ये बसलेल्या तीन व्यक्ती  त्यांच्या जवळची 45 लाख रुपयाचे पिशवी त्यांना मारहाण करून हिसकावून नेली या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये राञी उशीरा गुन्हा दाखल झाला असून राञ दिवस ऐक करून पोलीस तपासाची कडी तपासत आहे. 

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...