आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
सलग तिसऱ्या दिवशी एकही बाधित नसल्याची नोंद
प्रफुल ठाकरे (मारेगाव): दि : २५-०५-२०२१ ला प्राप्त झालेल्या अहवालानुसार सलग तिसऱ्या दिवशी एकहि बाधित नसल्याची नोंद झाली आहे. शहराला तुर्तास दिलासा मिळाला असला तरी तालुक्यात कोरोना संसर्गाने डोके वर काढीत आज मंगळवारला एकूण २९ जन बाधीत केले.
तालुक्यातील प्रामुख्याने ग्रामिण भागात कोरोनाचा आलेख चढत्या क्रमात आहे. कोरोना संसर्गाने लपंडाव कायम ठेवीत आज ग्रामिण भागातील डोलडोंगरगाव , डोर्ली, कान्हाळगाव येथील २९ जन पॉझिटीव्ह निघालेत. मारेगाव शहराला तुर्तास दिलासा देत सलग तिसऱ्या दिवसाला बाधितांचा आकडा शून्यावर आहे. परिणामी आज प्रशासकीय अहवालात कोरोना संसर्गाने मारेगाव येथील एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...