वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
माजी आमदार निमकर यांच्या हस्ते उदघाटन
राजुरा (प्रतिनिधी ) : तालुक्या अंतर्गत येत असलेल्या धिडसी येथे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल सपाट यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कोरोनाच्या या कठीण काळामध्ये रक्ताची निर्माण झालेली टंचाई व शासनाने रक्तदान करण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत (दि. २७) २९ युवकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेत रक्तदान व वृक्षारोपनाम केले.
कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते झाले यावेळी अध्यक्ष माजी आमदार ऍड.संजय धोटे, प्रमुख पाहुणे भाजपा तालुका अध्यक्ष व जि.प.चे कृषी पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे, सरपंच रिता हणमंते, उपसरपंच राहुल सपाट, भाजपा जिल्हा सचिव व खमोना ग्रा.पं.चे सरपंच हरिदास झाडे, भाजयुमो चे तालुकाध्यक्ष सचिन शेंडे, भाजप चे कार्यकर्ते नितीन बाब्रटकर, माजी सरपंच मधुकर पा. काळे, डॉ. नारायण काकडे, सृष्टी बहुउद्देशीय संस्थेचे संचालक अनिल पोडे, गौरीहर टोंगे, मारडा चे पो. पा. सतीश भोयर, ग्रा.पं.धिडसी चे सदस्य संतोष काकडे विनोद कोरडे उपस्थितीत होते.
छोट्याशा गावात रक्तदान करण्याचा उत्साह आणि रक्तदान शिबिरात सहभाग पाहता येथील युवकांनी इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे. याचबरोबर धीडसी या गावात 45 वर्ष वयोगटाच्या वरील नागरिकांचे 100% लसीकरण करीत जिल्ह्यातुन प्रथम शंभर टक्के लसीकरण करण्याचा मान मिळविला आहे. येथील युवकांमध्ये सामाजिक कार्याबद्दल असलेली तळमळ पाहता माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी गावातील युवक व इतर नागरिकांना शुभेच्छा देत गावात होत असलेल्या विकास कामाबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका वरघणे मॅडम यांनी केले. यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...