*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (वणी) : येथील एका ३४ वर्षीय व्यक्तीने विवाहित महिलेवर अनेक वेळा अत्याचार केल्याची घटना उघडकिस आली आहे, हा प्रकार पतीच्या ओळखीच्या इसमानेच घात केल्याने या प्रकरणाची चागली चर्चा शहरात रंगत होत आहे.
शहरातील एका मंगल कार्यालय समोर असलेल्या एका कृषी केंद्राततील संदिप सुधाकर पिपंळकर (३४) रा. बोपापुर ता. झरी. हली मुक्काम, (भोगले ले-आऊट वणी )यांचे एका महिले च्या पती सोबत ओळखी होती, त्यामुळे पत्नी सोबत त्याने ओळख जमविली यात पीडित महिलेचा मुलगा हा वणीत
राहुन शिकत होता. आरोपी ने महिलेस शाळे जवळ बोलवले व धमकी देऊन दुचाकी वर बसवून तीच्या अत्याचार केला त्या नंतर हा क्रमचालुच असल्याने तीने नेहमी अत्याचाराने त्रस्त होऊन शुक्रवारी वणी पोलीस स्टेशन मध्ये आपली हकीकत सांगीतली या वरून संदीप ऊर्फ संजय सुधाकर पिपंळकर( ३३) या विरुद्ध कलम ३७६(२)एन 506 भा.द.वी गुन्हा नोदविला आहे. शुक्रवारी न्यालयात हजर केले असता न्यालईन कोठळी सुनावली आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...