Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / खातेरा येथे वीज पडून...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

खातेरा येथे वीज पडून २६ बकऱ्याचा जागेवरच मृत्यू ..

खातेरा येथे वीज पडून २६ बकऱ्याचा जागेवरच मृत्यू ..
ads images

 आस्मानी संकटामुळे मेंढपाळासह इतर शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान 

आशिष साबरे (वणी विभागीय प्रतिनिधी) : झरी तालुक्यातील खातेरा येथे विज पडून २६ बकऱ्याचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली. खातेरा परिसरात आभाळ दाटून आले असता, चार वाजताच्या दरम्यान, विजेचा कडकडाट सुरु झाला असून, पावसाला सुरुवात झाली. यावेळी बकऱ्या चरत होत्या अशातच जोरदार विज पडली आणि दुर्दैवाने २६ बकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

यामध्ये बळीराम गोडे ३, नग धर्मा वाघाडे १, दशरत बुट्टे २ नग, शंकर गायकवाड २ नग, दत्ता जुनगरी १ नग, नारायण भोयर १ नग, अंबादास वासेकार १ नग ,सचिन पांडे ५ नग, विकास आगरकर ३ नग ,पंढरी गेडाम ५ नग, अमोल सोनटक्के १ नग, सचिन पांडे १ नग अशा एकूण २६ च्या वर बकऱ्या दगावल्या.

ही घटना गावापासून एक किमी अंतरावर चराई साठी गेलेल्या जंगलात घडली. या दरम्यान, जोरदार पाऊस व विजेचा कडकडाट झाला. ज्यामुळे ह्या शेळ्या जागीच ठार झाल्या अशी माहिती मिळाली. अशा या आस्मानी संकटामुळे बकर्यांना प्राण गमवावे लागले.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...