खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
2 लाख 50 हजार नुकसानीचा प्राथमिक अंदाज!
वणी(प्रतिनिधी): तालुक्यातील वांजरी येथील शेळी पालन करणाऱ्या संतोष आनंदराव करडेयाचा उदर निर्वाह शेळीपालन करून सुरु असताना अठराविश्व् दारिद्र्याने घाला केला व त्यात जुने मातीचे घर असल्याने त्या घरातील शेडमध्ये 26बकऱ्याचे निवास स्थान करून कोंबुन ठेवल्या होत्या . त्या रात्रीच्या गाव व शेळीपालन कर्ते गाड झोपेत असताना संततधार पाऊस व सोसाट्याचा वारा सुरू असताना अशातच जुने असलेले घराची भिंत कोसळून 26 बकऱ्यात्या भिंतीखाली दबल्यामुळे या कोसळण्याच्या आवाजाने घरातील शेळी पालक व गावकरी त्यांच्या मदतीला धावून आले असता त्यात 19 बकऱ्याचा दबून मरण पावल्या .ही घटना दिनांक 12 सप्टेंबर 2021 रोजी पहाटे अंदाजे 1.45 वाजताच्या सुमारास घडली असुन
26 बकऱ्या जुन्या घरात असताना अचानक त्या मध्यरात्री भिंत कोसळून घरात असलेल्या 26 बकऱ्या दबून त्यामध्ये 19 बकऱ्याचा मृत्यूव झाला तर इतर 6 बकऱ्या जखमी अवस्थेत आहे. शेळी पालकांच्या 19 बकऱ्या या घटनेत दगावल्याने त्याचेवर मोठे संकट कोसळले आहे. यामध्ये एक बकरी राजू पुंडलिक जूनगरी यांच्या मालकीची असून ती राखणीत होती त्यामुळे ती सुद्धा जखमी अवस्थेत आहेत त्यामुळे हा शेळी पालक चिंतेत असून त्याचे जवळपास दोन लाख 50 हजाराचे नुकसान झाले नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेळी पालक संतोष करडे यांनी केली आहे .पशु अधिकारी या घटनेने गरज वनतांना मदतीचा हात पुढे करतील काय? या कडे शेळीपालन करणाऱ्या व्यवसायिकाचे लागले आहे. तर शासन योजना ह्या खऱ्या लाभार्थ्या पर्यत पोहचत नसल्याने संतोष सारख्या लाभार्त्यांना आजही शासन योजने पासुन वंचीत राहावे लागत आहे. ही बाब फार खेद जनक असून शासन आता तरी योग्य दिशेने आपली पाहुल उचलतील का? हा प्रश्न या प्रसगी उपस्थित केला जात आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...