Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / “राष्ट्रीय लोकन्यायालयात”...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

“राष्ट्रीय लोकन्यायालयात” १७ लाख ५९ हजाराचा ग्रा.पं.चा कर वसुल तर अनेक प्रकरणाचा निपटारा 

“राष्ट्रीय लोकन्यायालयात” १७ लाख ५९ हजाराचा ग्रा.पं.चा कर वसुल तर अनेक प्रकरणाचा निपटारा 
ads images
ads images

“राष्ट्रीय लोकन्यायालयात” १७ लाख ५९ हजाराचा ग्रा.पं.चा कर वसुल तर अनेक प्रकरणाचा निपटारा 

Advertisement

वणी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळचे अध्यक्ष व्ही.पी. पाटकर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत रविवार दिनांक १ ऑगस्ट ला दिवाणी व फौजदारी न्यायालय वणी येथे “राष्ट्रीय लोकन्यायालया” चे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रिय लोकन्यायालयाचे उद्घाटन के.के.चाफले अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती वणी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी एस.एम. बोमीडवार, सह-दिवाणी न्यायाधिश वणी, पी.सी.बछले सह दिवाणी न्यायाधिश वणी तसेच वणी बार असोशिएशनचे अध्यक्ष ऐड.व्ही.कावडे व गटविकास अधिकारी राजेश गायनार उपस्थित होते.

Advertisement

लोकन्यायालयामध्ये एकुण दोन पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. एस.एम.बोमीडवार, सह-दिवाणी न्यायाधीश, वणी हे विशेष मोहिमे अंतर्गत निकाली काढण्याकरीता ठेवण्यात आलेल्या प्रकरणाचे पॅनल प्रमुख होते. लोकन्यायालयामध्ये वादपुर्व प्रकरणे तसेच या न्यायालयातील प्रलंबीत असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३९८ वादपुर्व प्रकरणे, ५ दिवाणी प्रकरणे व १२४ फौजदारीची प्रकरणे तडजोडीने निपटारा करण्यात आला. विशेष मोहिमे अंतर्गत २ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणे मिळुन एकुण दंड  ५१ लाख २० हजार २५९ रुपये वसुल करण्यात आला.

या लोकन्यायालयात एकुन ५९ ग्राम पंचायतने सहभाग घेतला होता यामध्ये १७ लाख ५९ हजाराचा टॅक्स वसुल करण्यात आला आहे. लोकन्यायालयाच्या यशस्वीतेकरीता न्यायालयाचे सहायक अधिक्षक पी.बी.जाधव, तालुका विधी सेवा समिती वणी चे कर्मचारी एम.व्ही.जुमनाके, वरिष्ठ लिपीक, एस.एस.निमकर, कनिष्ठ लिपीक व एम.व्ही. हागरे, शिपाई तसेच न्यायालयीन कर्मचारी, वकील मंडळी यांचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या