अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी ) : वंचित बहुजन आघाडी वणी तालुका कार्यकारणीच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सभासदांची प्रथम परिचय सभा दि १६ जुलै २०२१ शासकीय विश्राम गृह वणी येथे आयोजित केली आहे. या सभेला वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर हे अध्यक्ष म्हणून , तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, जिल्हा संघटक सुभाष लसंते, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित असणार आहे. यावेळी महिला कार्यकारणी, शहर कार्यकारणी ग्रामीण भागातील गाव बांधणी, शोषल मीडिया प्रमुखाची नियुक्ती करणे, आणि ऑनलाइन झूम मिटिंग संदर्भात चर्चा होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन तालुका महासचिव सतीश गेडाम, प्रल्हाद चामाटे, तालुकाउपाध्यक्ष बाळू निखाडे, निशिकांत पाटील, किशोर मुन प्रा. वेले सर, पुरुषोत्तम नवघरे, विनोद ढेरे, शंकर रामटेके, कपिल मेश्राम, बंटी तांमगाडगे, राजू चापडे, अजय खोब्रागडे आदींनी केले आहे.अशी महिती तालुका प्रसिद्धी प्रमुख रमेश तांबे यांनी दिली आहे.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...