Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / सावरखेडा येथे 146 वी क्रांतिसूर्य...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

सावरखेडा येथे 146 वी क्रांतिसूर्य भगवान  बिरसा मुंडा जयंती साजरी

सावरखेडा येथे 146 वी क्रांतिसूर्य भगवान  बिरसा मुंडा जयंती साजरी

सावरखेडा येथे 146 वी क्रांतिसूर्य भगवान  बिरसा मुंडा जयंती साजरी

प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): आज सावरखेडा येथे 15 नोव्हेंबर या दिवशी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली,  क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा हे अशे जननायक होते ज्यांनी देशामध्ये आपल्या क्रांतिकारी विचारांनी दशा आणि दशा बद्दलवली ब्रिटिशा विरुद्ध लढून आदिवाशीना आपला हक्क  मिळवून दिले व ब्रिटिशांशी लढत राहिले ,अशा महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जयंती  पंच कमिटी तर्फे जयंती नियमाचे पालन करून साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली असून कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा राणी दुर्गा वती बाबुराव शेडमाके यांच्या फोटो चे पूजन करून गोंडी करून बिरसा मुंडा ला अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनुन उपस्थित मा. बाळा साहेब इंगोले,पोलीस पाटील रजनीकांत  फुटाणे, सरपंच गीता ताई मेश्राम, उपसरपंच बंडूजी धुळे बिरसा।मुंडा किमिटीचे अध्यक्ष राजू भाऊ मेश्राम, उपाध्यक्ष नामदेव सिडम सचिव संदीप भाऊ मेश्राम, प्रवीण सिडाम, सुनील कंनाके,अजय पुसनाके,गजानन कुमरे,कुणाल घोडाम,विनायक परचाके, रामभाऊ दडांजे,शैलेश आडे,मनोहर मेश्राम, नागोराव मेश्राम ,विठ्ठल कंनाके, अशोक मेश्राम हनुमान तोडासे,विवेक परचाके,राहुल तोडासे, रोहित पौराते,स्वप्नील सिडाम,  मनोज मेश्राम सुरज मेश्राम, स्वप्नील तोडासे, कैलास कोडापे, सुरज तोडासे, सचिन सिडाम,शुभम तोडासे शुभम मेश्राम,चेतन मेश्राम, प्रफुल तोडासे,नितीन,कुडमथे,प्रज्वल कंनाके विनोद कंनाके, सचिन अडस्कर, विशाल राऊत,लक्ष्मण दुधकोहळे,

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...