खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी): सततच्या पावसामुळे होणाऱ्या शेती पिकांची सरसकट नुकसान भरपाई मिळावी त्याचसोबत कापूस प्रति हेकटर 30 हजार रुपये व सोयाबीन 20 हजार रुपये हेक्टरि आर्थिक मदत मिळावी.पावसामुळे कापूस पिकावर विपरित परिणाम होत आहे हवेच्या प्रवाहामुळे कापसाचे झाड वारंवार जमिनीवर कोसळते त्यामुळे झाडाची मुळे तुटून झाड वारत आहे सततची फुलपाती गळणे,कापसाची बोंडे खराब होणे व फुटलेला कापूस ओलाचिंब होऊन जमिनीवर पळणे तीच परिस्थिती सोयाबीन पिकाची असून कापनीला आलेलं सोयाबीन अति पावसामुळे सोयाबीन पिकावर परिणाम झालेला आहे. सततच्या पावसाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन कापूस उत्पादनात अधिक प्रमाणात घट झालेली आहे व पिकाची प्रतवारी घसरत चाललेली आहे तेव्हा वरील विषयाच्या अनुषंगाने कापूस व सोयाबीन पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना कापूस हेक्टरी 30 हजार व सोयाबीन 20 हजार अशी सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी.याकरिता आज उपविभागीय अधिकारी वणी,तहसीलदार साहेब वणी,कृषी अधिकारी वणी व आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी राहुल खारकर,राहुल खिरटकर,आकाश सूर पवन मालेकर व वैभव गायकवाड हे उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...