आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
महिला घटना स्थळीच ठार सायंकाळी 5-30वाजे दरम्यान घडली घटना
शिरपूर: कोरपना मार्गावरील स्टेशन पासून जवळ असलेल्या गाव वस्तीतील उत्तर दक्षिण मार्गांवर अज्ञात वाहनाच्या ढळकेने शेतमजूर महिलेचा घटना स्थळीच ठार झाल्याची घटना सायंकाळी 5-30वाजे दरम्यान घडली आहे. दि 18डिसेंबर रोजी सायंकाळी सौ शोभाबाई योगेश गाऊत्रे (50) मु. शिरपूर ह्या शेतमजुरी कामा करिता शेतात गेल्या असता शेतातील काम संपल्यावर त्या घराच्या दिशेने कोरपना मार्गावरून गाव शेजारी असणाऱ्या जनार्धन पाचभाई ते शेख रशीद याचे घराजवळ पोचल्यावर शोभाबाई ह्या पूर्ण दिशेने वळण घेऊन निघाल्या असता त्याच वेळी शिरपूर चौऊफुली मार्गातून वेगवान वाहन आले असता शोभाबाईला जबरदस्त धळक दिली त्यावेळी त्या एकठ्या असल्यामुळे वाहन घटना स्थळावरून फरार झाले, ही माहिती संदीप याला हरीश अड्रस्कर यांनी भ्रमण ध्वनी वरून दिली असता त्यानी घटना स्थळ गाठले असता त्याला आईच्या डोक्याला जबरदस्त मार लागून डोक्यातून रक्त निघत होते,पण आई मुर्त्यू झाल्याचे त्याच्या लक्षात आले, यावेळी त्यानी माहिती घेण्याचा पर्यंतन केला असता अज्ञात वाहनाने ढळक दिल्याचे सांगितले, असे फिर्यादी संदीप योगेश गाऊत्रे (27)मु शिरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले असून घटना स्थळी पोलीसानी जाऊन पंचासमक्ष पंचनामा करून उत्तर वाहनीस रवानगी केले. समोरील तपास ठाणेदार सचिन किसनराव लुले याच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व पोलीस कर्मचारी करीत आहे.त्याच्या पंच्यात दोन मुले, मुलगी, पती असा परिवार असून आई विना पोरका झाला असून, काबाळ कष्ट करणाऱ्या शोभाबाई अपघाती मुर्त्यू जाण्याने शिरपूर गावात एकच शोककडा निर्माण झाली होती.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...