*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
आरोपाची न्यायालईन कोठडी मध्ये रवानगी, गुन्हे शाखा पथकाची कारवाई
वणी: कोलार पिंपरी मध्ये पायदळ जाणाऱ्या महिलेस लुटणाऱ्या आरोपी कडुन मुद्देमाल जप्त, वणी पोलिसाची कारवाई २७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता कोलार पिंपरी रस्त्यावरील व्ही पॉईंट जवळुन शेता पासून रस्त्याने महिला जात असताना ऐक मोरपंखी सिल्व्हर कलरच्या बिना नंबर प्लेट असलेल्या मोटर सायकल चालक सचीन नगराळे याने जबरदस्तीने गळ्यातील पोत ज्योत, मणी असे एकूण १२ हजाराचा साहित्य जबरदस्तीने हिसकावून पळुन गेला या विरूद्ध कलम ३९२ गुन्हा नोदकेला होता तेव्हापासून वणी पोलीस आरोपीच्या मार्गावर असताना वणी पोलीसांना त्या च्या अटकेविषई माहिती मिळाली त्या वरून गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर जिल्हा कारागृहातून ८मार्च रोजी आरोपी सचिन ऊर्फ बादशहा संतोष नगराळे (२२) रा सोमनाथ पुरा वार्ड राजुरा जी चंद्रपूर याची ट्रान्सफर कारवाई करून या गुन्ह्यात अटक करून त्याचा १० मार्च पयन्त पी सी आर घेऊन त्यास बोलते केले यात त्याने वाटमारी केल्याची कबुली देऊन चोरी गेलेल्या पोत, डोर्ले,मणी असे एकदर १२००० हजाराच्या मुद्देमालाची रीकवरी दिली
त्या नंतर आरोपी ची न्यायालईन कोठळी मध्ये रवानगी केली आहे.
हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैभव जाधव, डी बी, पथकाचे प्रमुख गोपाल जाधव ,सुदर्शन वानोळे,सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपारखी मोहाडे, हरिद्रभारती, पकड ऊबरकर, दिपक वांड्रसवार यानी केली आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...