आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
अनेक पक्षाचे खुले समर्थन
वणी: केंद्रसरकारने *राष्ट्रीय जनगणना-२०२१ मध्ये ओ बी सी (वि जे , एन टी , एस बी सी ) ची जातनिहाय जनगणना स्वतंत्र ओ बी सिच्याचं कॉलम मध्ये करावी याकरिता दि.३ जानेवारी २०२१ ला वणी तहसिल कार्यालयावर ओबीसींचा विशाल मोर्च्याचे आयोजन केले आह.या मोर्च्याची तयारी,प्रचार-प्रसार व नियोजनाच्या दृष्टीनेविचार-विनिमय करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची सहविचार सभा बुधवार दि २३ डिसेंबर ला सायंकाळी ५- ०० वाजता वसंत जिनिंग सभागृह वणी येथे सभा आयोजित केली होती, यात अनेक राजकीय पक्षांनी या विशाल मोर्चास आपला पाठीबा दंशविला आहे. या सभेला भाजपा, काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी, मनसे, वंचीत संभाजी ब्रिगेड तथा अन्य राजकीय पक्षाचे नेते या प्रसंगी उपस्थित होते या मध्ये ओबीसीं ( VJ, NT, SBC) जातीनिहाय जनगणना कृती समीती व महिला समन्वय समिती वणी, झरी, मारेगाव अध्यक्ष प्रदिप बोनगीरवर व मोहन हरडे सरानी या मोर्च्याच्या सर्दभात रीतसर हेतू, त्याची तयारी, स्वरूप, लोकांची संख्या, नियोजन, बजट सर्दभात संपुर्ण माहीती त्यास देऊन त्या कडुन राजकीय पाठिंबा मिळावा अशी आशा ठेवली यात संभाजी ब्रिगेड, मनसे, राष्ट्रवादी, वंचित,यानि पूर्ण समर्थन दिले तर काँग्रेस व भाजपाने आमचे नेते यात असुन त्याचे समर्थन आहे, पण वरीष्ठा च्या आदेशा वरून आम्ही लवकरच समर्थन देऊ अशी भूमिका घेतली या प्रसंगी नगराध्यक्ष तारेद्र बोर्डे,डाॅक्टर महेंद्र लोठां,राजाभाऊ पाथ्रडकर, राजू ऊबरकर, संजय पिपंळशेडे,रविबेलूरकर, विजय पिदुरकार, मिलीद पाटील, संजय निखाडे, राजू कासावार,जयसिंग गोहोकार, आदी अनेक लोकांची उपस्थिती यात लाभली होती.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...