Home / महाराष्ट्र / मुंबईत पेट्रोलच्या...

महाराष्ट्र

मुंबईत पेट्रोलच्या दराने ओलांडला ९१ रुपयांचा टप्पा सर्वत्र मागाई

मुंबईत पेट्रोलच्या दराने ओलांडला ९१ रुपयांचा टप्पा सर्वत्र मागाई

डिझेलचे दर देखील विक्रमी पातळीवर भाववाळीचा फटका ग्राहकाना 


भारतीय वार्ता:   आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. पाच दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज(१३ जानेवारी) तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेल दरामध्ये वाढ केली. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, ९१.०७ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. तर, डिझेलचे दर देखील विक्रमी पातळीवर पोहचले असून ८१.३४ रुपये प्रतिलिटर दर आहे. या अगोदर ४ ऑक्टोबर २०१८ रोजी, मुंबईत पेट्रोलचा दर ९१.३४ रुपये प्रतिलिटर होता.सेवट लूट ग्राहकाचीच होत आहे या वाळीने गरीब मात्र बचत करण्यापासून दूर जात आहे. त्यामुळे गरीब देशात गरीब निर्माण होत आहे. 

राज्यातील परभणी येथे पेट्रोलचा दर सर्वाधिक ९३.४५ रुपये प्रतिलिटर व डिझेल ८२.४० रुपये प्रतिलिटर पर्यंत पोहचला आहे. या अगोदर ६ व ७ जानेवारी रोजी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली होती. दिल्लीसह देशातील अनेक प्रमुख शहारांमध्ये देखील पेट्रोल,डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ सुरूच आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज सकाळी सहा वाजता बदल होत असतो. सकाळी ६ वाजेपासून नवे दर लागू होतात. पेट्रोल, डिझेलच्या दरात एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि अन्य बाबी जोडल्यानंतर त्याचा दर जवळपास दुप्पट होतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतीनुसार पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होत असतो.

ताज्या बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न 31 December, 2024

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न

वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...