आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
चोराने कुंलूप फोडुन केली चोरी,वणी पोलीसानी चोरीचे आव्हान स्वीकारले व चार तासात पकडले
वणी: वणी पासुन पाच किमी अंतरावर मंदर शेत शिवारात चोराने एका व्यक्तीचे लघुउधोग सुरू होण्यापूर्वीच चोरी करून युवकाची हिम्मत खचविन्याचा प्रयत्न केला त्या चोरीचे आव्हान स्वीकारून पोलिसाने अवघ्या काही वेळात एका ५२ वर्षीय व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.
या विषय सविस्तर वृत्त असे कि, मंदर शिवारात फौंजदार शाळे मागे वणी शहरातील तेली फैल येथील राहणाऱ्या विजय नथ्थूजी चीकटे( ३०) याने एक शेत भाडे तत्वावर घेऊन तीथे कूकूड पालन ऊघोग टाकण्यासाठी समानाची जुडवा जुडवा केली व कसेबसे काम चालू केले तेथील काम आटपून तो वणी कडे बुधवारी रात्री १० वा. आला व परत तो सकाळी गेला असता तीथे दोन कुलूप तोडून चोरानी दोन खोल्या मध्ये असलेल्या सामानाची चोरी केली या चोरी मध्ये २ लोखंडी कटर, ड्रिल मशीन, सीलीग फाॅन, पाण्याची मोटर व ईतर १३ हजार ६०० रूपयाचा सामान चोरीला गेले होते या प्रकरणी वणी पोलीसा कडे आज गुरूवारी सायंकाळी फिर्याद दिली असता अज्ञात चोरट्यां विरूद्ध विविध कलम अनव्य गुन्हा नोदविला असुन गुन्हे शाखा विभाग हे तपास करीत असुन त्यानी चोराचे आव्हान स्वीकारून एका व्यक्तीस अघ्या चार तासाच्या आत कारवाई चा उलगडा करण्यासाठी ताब्यात घेतले असुन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला असुन त्याचे नाव शेख सलिम शेख ईसमाईल(५२) रा ईस्लामपुरा येथील असुन त्यास दुचाकी चौरी मध्ये चार महिन्याची सजा मिळाली असुन तो पाच महिन्यापुर्वी सुटला आहे त्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले असुन त्यास अटक केली आहे हि कारवाई डीबी प्रमुख गोपाल जाधव व त्याचे सहकारी यानी पुर्ण केली आहे या मुळे चोरीच्या घटनेत आळा बसणार आहे
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...